FeaturedPune

संजयदृष्टी, गोवा संस्कृती व गोव्याच्या भूमीत या पुस्तकांचे प्रकाशन

पुस्तकांचे प्रकाशन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री श्री. चंद्रकांत कवलेकर यांच्या हस्ते झाले.

पुणे /प्रतिनिधी

साहित्यिक गोवा विधानसभेचे माजी उपसभापती मा. श्री शंभू भाऊ बांदेकर यांनी लिहिलेल्या संजयदृष्टी या लेखसंग्रह व डॉ. संजयभाऊ चौधरी यांनी संकलन व संपादित केलेल्या गोवा संस्कृती या लेखसंग्रह व गोव्याच्या भूमीत या कवितासंग्रह या तीन पुस्तकाचे प्रकाशन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री श्री. चंद्रकांत कवलेकर यांच्या हस्ते झाले. पुण्यातील संज्योती पब्लिकेशन्स व श्रीसाई प्रतिष्ठान पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन गोवा येथे करण्यात आले.


या गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री श्री. चंद्रकांत कवलेकर, आमदार श्री. प्रवीण झांट्ये, गोवा विधानसभेचे माजी उपसभापती श्री. शंभूभाऊ बांदेकर, संज्योती पब्लिकेशन्स पुणे चे प्रकाशक डॉ. संजयभाऊ चौधरी, विराज बांदेकर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button